- मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवी द्वारं खुलतील. आजचा शुभ रंग - हिरवा
- वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: विनाकारण खर्च वाढतील. घरात पाहुणे येतील. व्यवहार करताना घाई करू नका. आजचा शुभ रंग - नारंगी
- मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. मनावर ताण राहील. धोका पत्करू नका. आजचा शुभ रंग - सफेद
- कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: व्यवहार पूर्ण होईल आणि फायदा होईल. धार्मिक कार्यात मन लागेल. जोडीदाराचे प्रेम लाभेल. आजचा शुभ रंग - आकाशी
- सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नोकरीच्या नव्या संधी चालून येतील. कोर्ट कचेरीचे काम पूर्ण होईल. आजचा शुभ रंग - लाल
- कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. अनोळखी माणसांवर विश्वास ठेवू नका. विवाहेच्छूक तरुण आणि तरुणींसाठी चांगले स्थळ मिळेल. आजचा शुभ रंग - सोनेरी
- तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: घरात प्रसन्न वातावरण राहील. शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आजचा शुभ रंग - चंदेरी
- वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मित्रांची साथ लाभेल. आजचा शुभ रंग - केशरी
- धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस.बेरोजगारी दूर होईल. घाई करू नका. आजचा शुभ रंग - मोरपिशी
- मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस प्रसन्न जाईल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. दुरून चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - पिवळा
- कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: ज्येष्ठांचे मार्गदर्शन होईल. आज मोठी समस्या सुटेल. रोजगाराची नवी संधी मिळेल. आजचा शुभ रंग - केशरी
- मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: थोडी धावपळ होईल. धोका पत्करू नका, अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. आजचा शुभ रंग - निळा
Sunday, March 6, 2022
कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य रविवार ६ मार्च २०२२ : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment