अशी माहिती मिळाल्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली इंगळे वस्ती येथील बंद रूम मध्ये छापा मारून 12 इसमाना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील मटका जुगाराचे साहित्य मोबाईल, मोबाईल टॅब, रोख रक्कम ,07 मोटरसायकल असा एकून 3,47 ,470/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मटका मालक, मटका बुकि, मटका एजंट, जागा मालक असे एकूण 50 आरोपी यांच्याविरुद्ध कारवाई केली आहे. तसेच पोलीस नाईक अनिल मंदे यांचे फिर्यादीवरून केज पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिसळे , पो.ना दिलीप गित्ते, पो.ना. अनिल मंदे, पोलीस शिपाई महादेव बहिरवाल, व होमगार्ड बिक्कड, शिरसाट यांनी केली आहे .
No comments:
Post a Comment