हिमायतनगर (प्रतिनिधी)हिमायतनगर शहरातील महावितरण कार्यालय चे गेट बंद करून.हिमायतनगर तालुक्यातील महावितरण चे कर्मचारी व कंत्राटी सर्वांनी देशव्यापी संपामध्ये सहभाग घेतला. व आज कामावर न जाता महावितरण वाचवण्यासाठी व .वीजग्राहकांना व .कर्मचाऱ्यांना येणाऱ्या काळात त्रास होऊ नये. म्हणून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. महावितरण महानिर्मिती महा महापारेषण कंपन्या सुरू.करण्यात येत असलेला खाजगी करण विरुद्ध विद्युत संशोधन बिल 2021 या केंद्र सरकारच्या धोरणावर विरुद्ध महानिर्मिती कंपनीच्या.अधिकारी क्षेत्रातील जलविद्युत केंद्र खासगी उद्योग लोकांना देण्याचे धोरण विरुद्ध तिन्ही वीज कंपनी यातील कंत्राटी व आऊट सिम कामगार यांनी वयाच्या साठ वर्षापर्यंत नोकरीचे आरक्षण देण्यास देण्यास तिनेही कंपन्यातील रिक्त पदे भरण्यास होत असलेली दिरंगाई दुरूस्ती करण्यात यावे .तिनेही कंपन्यातील कर्मचारी अभियंते व अधिकाऱ्यांच्या बदली धरणा वर एकतर्फी निर्णय तिने ही कंपनीतील वरिष्ठ पद्धत वरील अनावश्यक बदल्या यातला राजकीय हस्तक्षेप थांबावा . असे अनेक प्रमुख मागण्या घेऊन 28 29 ह्या दिवशी संप पुकारला आहे महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलन सुरू झाला आहे. असे महावितरण कंपनीचे कर्मचारी आंदोलनात मध्ये सहभागी होऊन सांगितले. हिमायतनगर तालुक्यामधून आंदोलनाचे पुढाकार घेणारे विशाल जेज्जरवार सर व उपस्थित कर्मचारी .श्री. भडंगे सहाय्यक अभियंता विशाल जज्जरवर व .तंत्रज्ञ.पुंडलिक सूर्यवंशी व. तंत्रज्ञ. दीपक वाघमारे व . तंत्रज्ञ वजीरे व तंत्रज्ञ राहुल जाधव. व. तंत्रज्ञ अडेराव व. तंत्रज्ञ ढगे व तंत्रज्ञ . कपिल वाघमारे व . तंत्रज्ञ. सिध्दनाथ व. तंत्रज्ञ . राजू बकेवाड व.तंत्रज्ञ . सावरकर व तंत्रज्ञ मोकले व तंत्रज्ञ मिर्झा जुनेदबेग यंत्र चालक
अबरार पठाण तंत्रज्ञ यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते व संपामध्ये सहभाग घेतला.
No comments:
Post a Comment