Thursday, March 31, 2022

पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी मृदंग महर्षि पुरस्काराने ह.भ.प.अशोक महाराज पांचाळ सन्मानित .


कांतीकारी साथी न्युज ;- मृदंग महर्षि पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त या वर्षीचा पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी  मृदंग महर्षि पुरस्कार आळंदी येथील अशोक महाराज पांचाळ यांना पंडित सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांचे सर्व शिष्य यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न 
पं.सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांच्या पुण्यस्मरणा निमित्त तबला वादन संतोष फपाळ, मोहनविणा वादन मानस गोसावी याचे वादन झाले तर पं.श्री केशव जगदाळे यांचा मृदंग साथ सारंगी एकल वादन उस्ताद फारूख
 कु.किशोरी मुर्के  यांच्या शास्ञीय गायणाने श्रोते मंञमुग्ध* पंडित सुभाष महाराज देशमुख गुरूजी यांच्या    तेराव्या पुण्यस्मणा निमित्त कु.किशोरी यांचे शास्ञीय गायणाचे आयोजन  महाराष्ट्रील गायणाचार्य वादनाचार्य शास्ञीय आभ्यासक मोठ्या संख्येने उपस्थित होते व सर्व उपस्थितांनी किशोरी मुर्के यांचे अभिनंदन व कौतुक केले किशोरी यांच्या गायनाने श्रोते मंञमुग्ध झाले किशोरीताईनां शुभेच्छा आशोक महाराज पांचाळ आळंदी,  अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य संत संमेलन राज्यउपाध्यक्ष  ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,पंडित केशव महाराज जगदाळे,भजन सम्राट संगित रत्न  भुजंगजी मुर्के सर,महाराष्ट्रातील मृदंग सम्राट  दासोपंत स्वामी,  संदिपान आण्णा वानखेडे,  संगीत आलंकार बळवंत पांचाळ,मृदंग आलंकार तुकाराम पांचाळ,भागवताचार्य संदिप महाराज लोहर ,महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तन कार प्रकाश महाराज साठे,भरत महाराज पठाडे,जगदीश महाराज सोनवणे, आसाराम साबळे,तबला साथ मनोज देशमुख, आनोज देशमुख,सचिन खानेकर,गणेश ठाकुर,संदिप काटे, रेवन सिद्ध,माणिक घनवट, यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment