कांतीकारी साथी न्युज ;- ज्या व्यक्तीने कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे अशा व्यक्तींसाठी शासनाने खास मोहीम हाती घेतली आहे घरबसल्या आपल्या मोबाईलवर लस घेतलेले प्रमाणपत्र मिळणार आहे या मोहिमेची प्रोसिजर पुढीलप्रमाणे आहे सविस्तर वाचून अपडेट करा
या नंबरवर मेसेज करा आणि मिळवा
लसीकरणाचे प्रमाणपत्र सुरुवातीला आपण पुढे दिलेल्या नंबर व्हाट्सअपवर सेव्ह करा
– 9013151515 त्यानंतर व्हॉट्सअॅपमध्ये जाऊन या नंबरवर ‘certificate’ असा मेसेज करा त्यानंतर
-तुम्हाला ओटीपीचा टेक्स्ट मेसेज येईल.
– तो ओटीपी पुन्हा वरील व्हाट्सअॅप नंबरवर पाठवा. त्यानंतर तुमच्या नावाचा पर्याय त्यांना वाचा पुढील क्रमांक व्हाट्सअपवर पुन्हा पाठवा त्यानंतर तुमचे प्रमाणपत्र येईल डाऊनलोड करून घ्या
No comments:
Post a Comment