Friday, June 4, 2021

परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांची परळी व तालुक्यातील व्यापारी, दुकानदार यांना महत्त्वपूर्ण सूचना.


कांतीकारी साथी न्युज ;-  परळी शहरातील व तालुक्यातील सर्व नागरिक, व्यापारी,दुकानदार यानां कळवण्यात येते की,
उद्या दि 5 व दि 6 परवा(वैद्कीय सेवा व मेडिकल दुकाने वगळून) 100% दुकाने बंद राहतील.

साप्ताहिक week end असल्यामूळे जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दुकाने बंद राहतील याची नोंद घ्यावी असे परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी जाहीर केले आहे याची नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment