Friday, June 18, 2021

कांतीकारी साथी न्युज आजचे राशी भविष्य १८ जुन २0२१.

 

कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस.


  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. महत्त्वाची कामं करण्यासाठी उत्तम काल. अडचणी दूर होतील. दिवस छान आहे. रंग शुभ - पांढरा.
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: दिवस छान आहे. महत्त्वाची कामं करुन घ्या. उत्पन्न वाढेल. घरच्यांना वेळ द्य़ाल. रंग शुभ - पांढरा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रयत्नांमध्ये सातत्य राखल्यास हळू हळू यश लाभेल.प्रश्न ट्प्प्याटप्प्याने सुटतील. संधी साधण्यासाठी वेळेचे भान राखा. घरच्यांना वेळ द्याल दिवस बरा आहे,. शुभ रंग - लाल.
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. संधी साधाल. प्रगती होईल. काही अनपेक्षित लाभ होतील. रंग शुभ - निळा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. हुशारीने काम करा. ऐनवेळी मदत मिळेल आणि फायदा होईल.  शुभ रंग - पिवळा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: बढती झाल्याने जबाबदारी वाढेल. तणाव वाढेल. योग्य नियोजन अडचणींवर मात करण्यासाठी लाभदायी ठरेल. रंग शुभ - हिरवा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: यश मिळेल. आर्थिक येणी वसूल होतील. गुंतवणूक लाभाची ठरेल. महत्त्वाची कामं होतील. दिवस छान आहे. शुभ रंग - पांढरा.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: नवी जबाबदारी अंगावर येईल. हिंमतीने काम करा. प्रगती होईल. घरचयांना वेल द्याल. तब्येत जपा.  शुभ रंग - हिरवा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: स्थितीत सुधारणा जाणवेल. बचत करू शकाल. खरेदी वेळत करू शकाल. प्रगतीचा आलेख उंचावेल. कार्यक्षमता वाढेल. आत्मविश्वास वाढेल. योग्य मार्गदर्शन मिळेल. संयम पाळा, विचार करुन निर्णय घेणे हिताचे आहे. शुभ रंग - नारिंगी.
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: वेळेचे नियोजन करा. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. विरोधाशी आणि विरोधकांशी बुद्धिने झुंजल्यास यशस्वी व्हाल. शुभ रंग - चॉकलेटी
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: महत्त्वाची कामे मार्गी लागतील. परिश्रमाचे चीज होईल. विशेष संधी प्राप्त होतील. वैयक्तिक पातळीवर निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायात फायदा होईल. जवळच्यांकडून मदत मिळेल. शुभकार्यात सहभागी व्हाल. आर्थिक योग उत्तम आहे.  शुभ रंग - हिरवा.
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आत्मविश्वास वाढेल. प्रगतीचा वेग वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. मित्रमंडळींकडून सहकार्य राहील. मनातील इच्छा पूर्ण करू शकाल. शुभ रंग - गुलाबी.

No comments:

Post a Comment