Sunday, March 6, 2022

राष्ट्रवादीची तालुका व शहर कार्यकारीणी बरखास्त !




*आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे मोठे बदल.

बीड( प्रतिनिधी ) येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अंबाजोगाई तालुका आणि शहर महिला आघाडी कार्यकारिणी बरखास्त करून लवकरात लवकर नूतन कार्यकारिणी जाहीर करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री ना . धनंजय मुंडे आणि नूतन जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी दिले आहेत . त्या आदेशाचे पालन करीत अंबाजोगाई तालुका आणि शहर महिला आघाडी बरखास्त करण्यात आली आहे , अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली 

No comments:

Post a Comment