माजलगाव (प्रतिनिधी) माजलगाव शहरात फुलेनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उदघाटन मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे यांच्या हस्ते व ता अध्यक्ष धोंडीराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सचिव आत्माराम डिसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अतिशय जलोशपूर्ण वातावरणात ढोल ताशा च्या गजरात फटाक्या च्या आतषबाजीत करण्यात आली.
या वेळी शाखा अध्यक्ष सुमित इंगळे उपाध्यक्ष गणेश भापकर सचिव सौरभ वाघमारे यांची निवड करण्यात आली
या कार्यक्रमास गेवराई विधानसभा सभा चे उपजिल्हाअध्यक्ष नीलकंठ वखरे अविनाश गायकवाड अंगद कादे गोपाल सागडे गोटू घलाळ बाळू गाडे माजलगाव विध्यार्थी सेनेचे वैभव सोळके माऊली गणगे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment