Thursday, September 26, 2024

मोठी बातमी! छगन भुजबळ रूग्णालयात दाखल, विशेष विमानाने पुण्याहून मुंबईला हालवले.

मुंबई (प्रतिनिधी) अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये भुजबळ यांना दाखल करण्यात आले आहे. 

छगन भुजबळ आज (दि.26) पुण्यात होते. मात्र, अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना विशेष विमानाने पुण्याहून मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment