Tuesday, September 17, 2024

श्री वक्रेश्वर महाराज पुण्यतिथी सोहळा व परमरहस्य पारायण उत्साहात सुरुवात

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  श्री वक्रेश्वर महाराज मंदिर कमिटीच्या व वीरशैव समाज परळीच्या वतीने आयोजित श्री वक्रेश्वर महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आज रविवार दिनांक 15 सप्टेंबर पासून उत्साहात सुरुवात झाली. 
 यानिमित्त श्री मन्मथस्वामी यांचे परमरहस्य पारायण होत आहे.  महिलांनी तीन दिवसीय पारायणात सहभाग घेतला आहे.,

No comments:

Post a Comment