Monday, August 16, 2021

श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस साजरा .

परळी वैजनाथ -- संगम येथील श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस 15 ऑगस्ट  स्वतंत्रदिन या दिवशी संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे  ध्योजारोह संपन्न झाल्यावर श्रावणी रामेश्वर कोकाटे हीचा वाढदिवस सरपंच सौ. वच्छालाबाई कोकाटे उपसरपंच गंगाधर नागरगोजे,ग्रामपंचायत सदस्य देवीदास रोडे, अनिल कामाळे,युनुस बेग,रूक्षराज नागरगोजे, हानुमंत कामाळे, ग्रामसेवक आनिल रोकडे, पोलिस पाटील पांडुरंग रोडे, माजी सरपंच वसंत गायकवाड, माजी सरपंच सौ ज्योती रामेश्वर कोकाटे, आशा कार्येकर्ते सौ.वर्षी कोकाटे, यांच्या सह  ग्रामस्थांच्या उपस्थित वाढदिवस साजरा करण्यात आला जि.प.शाळेचे मुख्याध्यापक नावंदे सर शिक्षक फड सर, किटाळे सर, गित्ते सर खिंडारे सर,   यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला व सर्वांनी श्रावणीला आर्शीवाद दिला

No comments:

Post a Comment