परळी वैजनाथ (प्रतिनिधी) दिव्य ज्योती जागृती संस्थानच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जन्माष्टमी कार्यक्रमाचे नवी दिली येथुन युट्युब चॅनल वरून थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
या कार्यक्रमाचे पहिल्या भागाचे प्रक्षेपण रविवार दिनांक २९ आगष्ट २०२१ रोजी सकाळी दहा ते अकरा आणि रात्री नऊ ते दहा.तीस या वेळेत प्रसारण करण्यात येणार आहे.दुसऱ्या भागाचे थेट प्रक्षेपण सोमवार दिनांक तिस आगष्ट रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार आहे. तर संपूर्ण कार्यक्रमाचे प्रसारण तीस आगष्ट रोजी रात्री नऊ ते बारा या वेळेत केले जाणार असून या जन्माष्टमी कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment