Monday, August 16, 2021

संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच वच्छलाबाई कोकाटे यांच्या हास्ते ध्वजारोहन संपन्न.

परळी - संगम ग्रामपंचायत कार्यालय येथे ध्योजारोह करतांना सरपंच सौ वच्छालाबाई कोकाटे यांच्या हस्ते ध्योजारोह संपन्न या वेळी उपसरपंच गंगाधर नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य युनुस बेग, देविदास रोडे, आनिल कामाळे, हानुमंत कामाळे, रूक्षराज नागरगोजे,ग्रामसेवक आनिल रोकडे,  पोलिस पाटील पांडुरंग रोडे, जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक व आशा कार्येकर्ती वर्षी बबन कोकाटे, अंगणवाडी शिक्षिका निर्मलाताई नागरगोजे, व  मायाताई रोडे, ऑपरेटर वैजनाथ मस्के, रोजगार हमी योजना सेवक लक्ष्मण केंद्रे  गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्योजारोह करण्यात आला व कोकाटे महाराज यांनी सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या

No comments:

Post a Comment