Monday, November 9, 2020

औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडनुक भाजप चे शिरीष बोराळकर उमेदवार.अनेक इच्छुकांची निराशा .

बीड (प्रतिनीधी )- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषीत झाली असून भाजपाचा उमेदवार घोषीत झालेला नव्हता. आज भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. शिरीष बोराळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतरत्ना उमेदवारी देण्यात आली. बोराळकर आणि राष्ट्रवादीचे आ. सतीश चव्हाण यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.ही दिवसांपूर्वी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक घोषीत करण्यात आली. त्यामध्ये भाजपाच्या वतीने अनेक जण रेसमध्ये होते. कोणाला उमेदवारीमिळते याकडे मराठवाड्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते.आजआपल्या उमेदवाराची घोषणा केली असून शिरीष बोराळकर यांच्या नावावरशिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली. राष्ट्रवादीचेसतीश चव्हाण आणि भाजपाचे बोराळकर यांच्यामध्ये सरळ लढत होणार आहे.

 

No comments:

Post a Comment