*पुरोगामी विचारांची ताकत विदर्भाच्या सीमेवर. संघाला युवा तरुण पञकार " कोहिनूर हिरा " मिळाला.
वासिम : ([प्रतिनिधी- ) पुरोगामी पञकार संघाची मराठवाडाच्या व विदर्भाच्या सीमा असलेल्या वासिम जिल्हाच्या मंगरुळपीर या तालूकाचे दैनिक मातृभुमी चे तालुका प्रतिनीधी म्हणून अनेक वर्षापासून बातम्या, लेख, मुलाखतीचे काम करत असल्याले पञकार क्षैञामध्ये अनुभवानेची व पञकार हा समाजासाठी लेखणीच्या चौथा स्तंभ होय . तसेच जिल्हा प्रतिनिधी-एन टिव्ही न्युज मराठीचे सुध्दा प्रतिनिधी असून हे कार्य पञकारितातेचे अभूतपूर्व काम करणारे नवनिर्वाचीत व तरुण युवा पञकार फुलचंद भगत यांची सर्वानुमते निवड करण्यात आली,
या निवडीबद्दल पत्रकार व सामाजिक कार्य करत आयु. फुलचंद भगत यांचे संस्थापाक /अध्यक्ष विजय सुर्यवंशी , कार्याध्यक्ष डॉन के.के., उपाध्यक्ष प्रवीण परमार, कोषाध्यक्ष राजाराम माने, सचिव डॉ. सुरेंद्र शिंदे, सल्लागार बाळासाहेब अडांगळे, कोअर कमिटीचे प्रदेशध्यक्ष विनोद पवार . उपाध्यक्ष प्रा .दशरथ वैजनाथ रोडे, विलास पाटील, प्रतिमा चव्हाण, कैलास गडदे, संतोष परदेशी, प्रकाश चीतळकर, संतोष निकम, सुभाष परदेशी, सुनील चौधरी, छोटुलाल मोरे, कृष्णा भेडसे, संजय रुपनर, सचिन जाधव, सतीश परदेशी, हेमलता परदेशी ,साबीर बागवान, प्रल्हाद पाटील, विदर्भ विभागाचे अध्यक्ष डॉ .प्रशांत गुरव आदी पदाधिका-यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.
No comments:
Post a Comment