Wednesday, June 17, 2020

विद्यार्थ्यांनचा मानसिक ताण कमी होण्यासाठी परीक्षाचा निर्णय लवकर घ्या;-आभिजीत कुडे

चंद्रपुर ;- (प्रतिनीधी ) आज माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे, माननीय राज्यपाल महोदय, माननीय उच्च व तंत्र शिक्षण महोदय, यांना निवेदन देऊन विद्यार्थांच्या समस्या सोडविण्यासाठी परीक्षेचा निर्णय लवकर घेण्यात यावा असे निवेदन दिले, विद्यार्थांच्या जीवाशी खेळ करू नये , अश्या या धोरणामुळे विद्यार्थी मानसिक तणावात आहे , तरी शासनाने विद्यार्थी हिताचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा या साठी आज निवेदन दिले.
यावेळी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजीत कुडे वरोरा तालुका जिल्हा चंद्रपूर व सर्व पदधिकारी उपस्थित होते .

No comments:

Post a Comment