---------------------------
* श्री.हनुमंत मगर .
*•वेधारंभ•*
*२०जून२०२०,👈*
१) रात्री १०:०० पूर्वी जेवण करणे.
२)*ग्रहण वेध प्रारंभ रात्री १०:००वाजता. या नंतर जेवण करु नये.
शक्य नसल्यास दूध घ्यावे.
¶आजारी व्यक्ती व *गर्भवती*महिलांनी पहाटे म्हणजे दिनांक २१ च्या पहाटे , पासुन वेध पाळावे **
वेधकाळात प्रकृतीनुसार झोप घ्यावी .पहाटे पर्यंत गरज वाटल्यास दूध, पाणी,फळे घ्यावी गरजेनुसार झोप घेता येईल.
वेधकाळात ग्रंथ,पु्स्तके,वाचावी किंवा देवाचे नामस्मरण करावे,
---------------------------
*मुख्यदिवस*
*जेष्ठ कृ ३० ,२१जून२०२०* 👈
*सकाळी* १०:०१ ते ०१:०० या वेळात काहीही करु नये. खाने-पिणे टाळावे. फक्त नामस्मरणात करावे .
झोप/ मल,मूत्र विसर्जन, करु नये
1) *ग्रहण*स्पर्श*
सकाळी १०:०१ स्नान करुन जप
2) *ग्रहण*मध्य*
सकाळी ११:३८
3) *ग्रहण मोक्ष*
दुपारी ०१:२८ पर्यंत
4)पहाटे २२ ची ०३:२७ वाजता ग्रहणकाळ समाप्त
***********************
•सकाळी नित्य पूजा करणे
•ग्रहणामोक्षा नंतर सकाळी ०१.३८नंतर पुन्हा •स्नान करुन नित्य आन्हिक करुन देवपूजा करणे .
~~~~~~~~~~~~~~
**ग्रहण पहारांना घ्यावयाची काळजी**
कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण पाहताना ग्रहण पाहण्याकरिता तयारकेलेले विशेष चष्मे , किंवा काजळी लावलेली काच, किंवा सूर्याचे प्रखर किरण डोळ्यापर्यंत पोहोचू नयेत याकरिता उपलब्ध साधनांचा वापर करूनच ग्रहण पाहावे, कोणत्याही कारणास्तव नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे पाहुनये ,अन्यथा डोळ्यांना इजा पोहोचू शकते
भारताच्या उत्तरेकडी प्रदेशात कँकणा कृती अवस्था ही ४० सेकंद दिसणार असल्याने त्या कालावधीत पूर्णवेळ डोळ्यांवर ग्रहण पाहण्याचा चष्मा लावूनच ठेवावा
*ग्रहण कालावधीत काय करावे?*
,दान,होम,तर्पण,श्राद्ध,मंत्र करावे .,ग्रहण लागण्याच्या सुरूवातीलाच दर्भ व तुलसीपत्र वापरले तर दोष लागणार नाहीत.
ग्रहणाबाबतीत बरेच गैरसमजुती आहेत.ग्रहण लागताच वेध लागते.त्यामुळे काहीच करु नये. हे खरेही आहे म्हणून काय करावे काय करु नये हे मी सांगण्याचा थोडा प्रयत्न करतोय.
१) ग्रहणात स्नान करुन पुजा,पाठ करावेत,मंत्र जप करावा.
२)ग्रहण काळात झोपू नये
३)घराची साफ सफाई करू नये.
४) गर्भवती स्त्रियांनी देवाची उपासना करावी.जप करावा.घरातून बाहेर जाऊ नये.व ग्रहण काळी काहीही खाऊ नये.नाहीतर बाळाला शारीरिक त्रास होतो.
५) ग्रहण संपल्यानंतर घरात गंगाजल शिंपडावे त्यानंतर काहीतरी गोड बनवून देवाला नैवेद्य दाखवावा व नंतर जेवण करावे.
६)ग्रहणकाळात कोणाशीही भांडण करु नका.शांत रहा, देवाचे ध्यान करा,गप्प बसा
७) ग्रहणकाळात झोपू नका नाहीतर रोग पकडतो.
८) ग्रहणकाळात लघुशंका, लघवी करु नये,घरात दरिद्रता येते.सावध रहावे
९) ग्रहणकाळात जो शौचास जातो त्यास पोटाचे विकार होतात.
१०) ग्रहणकाळात *गरजेनुसारच* नारळपाणी घेता येईल
११) ग्रहणकाळात चोरी, फसवणे,करु नका .
१२) ग्रहणकाळात जीवजंतू व कोणाची हत्या करु नका.
१३) ग्रहणकाळात भोजन,माॅलीश करु नका,नाहीतर अनेक रोग शरीराला जखडतील.
१४) ग्रहणकाळात मौन पाळा,जप करा,ध्यान करा.याचे *फल* लाख पटीने आहे.
१५) ग्रहणशक्ती अगोदर खावून-पिऊन घ्यावे पण बाथरूम ला जावे लागेल असे घेऊ नये.
१६) नशापाणी,घाणेरडे वागणे करु नये.स्वयंपाक करु नये.धुणे धुवू नये.पाणी भरु नये,
ह्या कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शक्यतो घरातच राहा सुरक्षित राहा
ग्रहणकाळात काय करावे काय करु नये ही माहिती दिली आहे.ही लक्षात ठेवा.हे सर्व शास्त्र परिहार आहे.यातून कोणतीही सूट नाही
*ग्रहणाचे राशी फल*
मेष सिह कन्या मकर या राशींना शुभ फल
वृषभ तुला धनु कुंभ या राशींना मिश्रफल
मिथुन कर्क वृश्चिक मीन याराशींना अशुभ फल
*🌹स्वामीज्ञानामृत🌹*
सूचना :-ज्या राशींना अशुभ फल व ज्या स्त्रिया गर्भवती आहे त्यांनी ग्रहण पाहू नये..
No comments:
Post a Comment