Tuesday, March 14, 2023

कांतीकारी साथी न्युज आजचे राशिभविष्य काय आहे, जाणून घ्या.


मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांसाठी खर्च करावा लागेल.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शत्रुपिडा नाही. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : गुरूकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

 

तुळ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

 

वृश्‍चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

 

धनु : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

 

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील.

 

कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

 

मीन : एखादी गुप्त वार्ता समजेल. जिद्दीने कार्यरत रहाल.अध्यात्मिक प्रगती होईल.

No comments:

Post a Comment