नागपूर (प्रतिनिधी) गुडीपाडवा औचित्य साधुन आपले राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे नागपूर जिल्हा कार्य अध्यक्ष श्री गणेश जोहरे यांच्या नेतृत्वाखाली नागपूर मध्ये माजी केंद्रीय मंत्री श्री विलासराव मुत्तेमवार* यांची सदिच्छ भेट घेऊन आपल्या *राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या विषय माहिती दिली व येणार्या काळात राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेच्या माध्यमातून नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील गाव,तालुका, शहर मध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक कामे , प्रत्येक पिडीत व्यक्ती नां न्याय देण्यासाठी संघटना प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणार असल्याची माहिती पदाधिकारी यांनी माजी केंद्रीय मंत्री विलासभाऊ मुत्तेमवार यांना दिली
व त्यांनी ही राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेला संपूर्ण जी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन संघटनेला दिले * तरी या सदिच्छा भेटी मध्ये सहभागी पदाधिकारी आपले राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष श्री *क्रिष्णा बोरसरे*, नागपूर जिल्हा *सचिव गुणवंता मौदेंकर,* नागपूर जिल्हा महामंत्री *वसंत कनकदंडे,* नागपूर जिल्हा उपकार्यध्यक्ष *विकास लांबट*, नागपूर जिल्हा मिडिया प्रभारी *प्रविण जांगडे*,नागपूर जिल्हा उपमिडीया प्रभारी *मंगेश कुंभारे*, नागपूर जिल्हा सदस्य *अंकुश शेडके* इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment