वरोरा (प्रतिनीधी ) - सध्या देशात कोरोना ने थैमान घातले आहे याचा प्रादुर्भाव रोखणयासाठी राज्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे , रोहीत पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हाव न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे पुढाकाराने अभिजित कुडे मिञ परीवार तर्फे कोरोना जनजागृति बद्दलचे फलक सुद्धा लावण्यात आले .जिल्ह्यातील प्रत्येक गावात संचारबंदी करण्यात आली आहे , अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता सगळी दुकानं बंद आहे . राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे व मिञ परीवार तर्फे उखर्डा येथे निर्जंतुीकरण करण्यात आले . या वेळेस रोशन भोयर, विनोद कोठारे, निलेश कुडे , रंजीत कुडे, आकाश हीवरकर, विजय कुडे , अक्षय काटकर , प्रवीण कुडे , सागर मडावी , ऋषिकेश कुडे , नगाजी पाचभाई , उपस्थित होते
No comments:
Post a Comment