पुणे (प्रतिनिधी) एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने मंगळवारी राज्यातील ४१ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे बदलीचे आदेश काढले आहेत. त्यानुसार राज्यातील पुण्यासह, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई, वसई-विरार, अमरावती, नाशिक या प्रमुख शहरांना नवीन पोलीस आयुक्त देण्यात आले आहेत. तसेच अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या आहेत.
No comments:
Post a Comment