चाकण (प्रतिनिधी) खराबवाडी गावातील कड वस्तीवरील भाड्याने राहत असलेल्या परप्रांतीय १८ वर्षीय तरुणांने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आत्महत्या करणारा परप्रांतीत तरुण बिहार राज्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तरुणाला दारूचे व्यसन असल्याने त्या नशेतच त्याने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली आहे. पुढील तपास म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस करत आहेत.
No comments:
Post a Comment