बीड (प्रतिनिधी)आज बीड येथील एम आय डीसी भागातील आयोध्या नगर या ठिकाणी आमची चुलती सौंभाग्यवती आमची काकू तीर्थरू उषाबाई सुरेशराव कुलकर्णी यांचे गेल्या 13 दिवसांपूर्वी बीड येथे दीर्घ आजाराने निधन झाले आज त्यानिमित्त श्री गंगा पूजन रुद्राभिषेक त्यानिमित्त गोड भोजनाचा कार्यक्रम आज अभिजीत केला होता त्यानिमित्त आज आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मराठवाडा औरंगाबाद विभागाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राज योग समूहाचे संपादक.
साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब आमचे परम स्नेही आदरणीय वंदनीय माननीय श्री वैभव जी स्वामी साहेब आणि ज्येष्ठ पत्रकार आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक जेष्ठ गुरु माननीय श्री गुलदाद भाई पठाण साहेब यांनी आज आमचे चुलते श्री सुरेशराव उत्तमराव कुलकर्णी पंत कुक्कडगावकर यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि या मोठ्या दुःखातून सावरण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो अशी ईश्वराकडे प्रार्थना केली यावेळी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परभणी येथील आमचे मामा श्री वेदशास्त्र संपन्न हरिभक्त परायण भागवत कथाकार श्री विजू देव गुरु नाकाडे तरोडेकर तसेच वेदशास्त्र संपन्न दिलीप देवा गुरु तरवडेकर परभणी जिल्ह्याचे युवा नेतृत्व धडाडीचे युवा नेते योगेश जी भैय्या नाकाडे तरोडेकर तसेच आमचे भाऊजी अनिलराव जोशी जि जालनेकर रवि कुलकर्णी किशोर देवा कुलकर्णी सह संजय देवा कुलकर्णी कुकडगावकर पत्रकार तथा सदस्य महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह विठ्ठल जी नाकाडे तसेच वेदिका जोशी शितल नाकाडे दुर्गा नाकाडे सह अन्य नातेवाईक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ...
No comments:
Post a Comment