बीड (प्रतिनिधी) :- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार धनंजय काळे, श्री.गिरीश मोहेकर, श्री.पांडुरंग पाटील, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संजय हांगे, श्रीमती तिडके, श्रीमती बोराडे, मिसाळ सर, गिरीश कुलकर्णी, सादेक शेख यांच्यासह उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment