वरोरा:– राष्ट्रवादी काँग्रेस ची राज्यमंत्री मा. ना. प्राजक्त तनपुरे नगर विकास व ऊर्जामंत्री म. रा. याच्या कडे निवेदाद्वारे मागणी . माढेली हा भाग कापसासाठी प्रसिद्ध असून येथे दोन जिनिंग आहेत . परंतु CCI ची खरेदी सुरू करण्यात आलेली नाही. वरोरा तहसील वरून माढेली हे गाव ३० किलोमीटर वर आहे. त्या ठिकाणी शेतकरयांना कापुस नेण्याकरिता त्रास होत आहे , ही अडचण समजून घेऊन CCI ची खरेदी सुरू करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर , किसान सेल अध्यक्ष विजय धंदरे , शहर अध्यक्ष राजु वरघने, युवक अध्यक्ष दिनेश मोहारे, उपाध्यक्ष अभिजित कुडे, महीला शहर अध्यक्ष सुनीता नरडे, ओबीसी सेल जिल्हा कार्यध्यक्ष बंडूजी डाखरे, विधानसभा उपाध्यक्ष बंडूजी खारकर , अल्पसंख्यक शहर अध्यक्ष हसन डोसानी, प्रभाकर दारूनकर, रो. प. वी. म तालुका अध्यक्ष गणपत भडगरे, रोशन भोयर, अमोल घोटेकर व कार्यकर्ते उपस्थित होते
No comments:
Post a Comment