Sunday, December 13, 2020

आदरणिय खासदार शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त ८० वर्ष पार ८० हजार रोजगार.


* आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भव्य ऑनलाईन रोजगार मेळावा..!!

वरोरा (प्रतिनीधी) -आदरणीय शरद पवार साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास व औद्योगिक विकास मंत्री मा. नवाब मलिक साहेब महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी ८० हजार रोजगारांची संधी उपलब्ध करून देत आहेत 
कोरोणा च्या काळामध्ये बिघडलेल्या आर्थिक स्थिती मुळे भरपूर युवकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनोखी संधी बेरोजगार आणि सुशिक्षित वर्गासाठी तयार केली गेलेली आहे. 
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वरोरा येथे राष्ट्रवादी काँगेस विधानसभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर  , युवक तालुका अध्यक्ष दिनेश मोहारे , उपाध्यक्ष अभिजित कुडे यांच्या नेतृत्त्वात आज दी.१३–१२–२०२० रोजी सकाळी ऑनलाईन रोजगार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
शरद पवार साहेबांच्या वाढदिवसा निमित्त केक कापून  साजरा करण्यात आला .
यावेळी असंख्य बेरोजगार तरुण व तरुणींना ऑनलाईन रोजगार नोंदणी केली .
सदर कार्यक्रमात  मा. मोरेश्वर टेमुर्डे साहेब, विधानसभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर ,शहर अध्यक्ष राजूजी वरघने, युवक अध्यक्ष दिनेश मोहारे, उपाध्यक्ष अभिजित कुडे, महीला शहर अध्यक्ष सुनीता  नरडे, प्रदीप बु-हाण नगर सेवक , जनाबाई पिंपळशेडे माजी नगरसेविका ,बंडूजी डाखरे  जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल, चंद्रकांत कुंभारे तालुकाअध्यक्ष ओबीसी सेल, दिनेश सहारे  शहर अध्यक्ष निलेश डोंगरकर,प्रशांत आसुटकर , प्रविण वासेकर, ईश्वर सुर,गणेश मोडक , अशोक सोनटक्के , हेमंत   वाग्ददरकर ,माजी नगरसेवक शिल्पा रूयारक. सुनिता सहारे. मंदा गवई. छबूताई उपरे.मनीष बनकर , गणपत भडगरे,हसन डोसनी
समीर शेख ,निलेश डोगरकर,प्रविण वासेकर,प्रशांत आसुटकर,महेश डेहाने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

No comments:

Post a Comment