लोणार (प्रतिनीधी ) कि.जटृटु ता.लोणार
तालुख्यातील बिबी किनगाव जटृटु मार्गावर असलेल्या बहुचर्चित गिट्टी खदान व डांबर कारखान्या मुळे होणाऱ्या प्रदुषणामुळे त्रस्त झालेल्या ग्रामस्थानी संबंधित गिट्टी खदान बंद करण्यासाठी वारंवार तक्रार करून ग्रा.पं.चा ठराव घेतला पण यावर कोणत्याच प्रकारची कारवाई प्रशासनाने केली नही.स्टोन क्रेशर मुळे नागरिकांच्या आरोग्यवर परिणाम होत आहे.या धुळीमुळे आपघात सुध्दा झाले आहेत पिकावर धुळीचा परिणाम होवुन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. स्थानिक प्रशासन त्यांचे आर्थिक हित संबंध जपन्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व ग्रामस्थानानी दिलेल्या तक्रारी वर कोणतीही कारवाई करित नसल्याचे दिसत आहे. नाहि.याप्रकरणी समाधान तुकाराम मुळे यांनी नागपुर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment