Sunday, February 1, 2026

पत्रकार संतोष जुजगर यांना पितृशोक विष्णुअप्पा जुजगर यांचे दुःख,द निधन.


अंबाजोगाई (प्रतिनिधी) शिवैक्य विष्णुअप्पा वामनअप्पा जुजगर  यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 78 वर्षी आज रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30  वा दुःख,द निधन झाले त्यांचा अंत्यविधी  आज रविवारी  दुपारी ठिक 2  वाजता अंबाजोगाई येथे बोरुळ तलाव येथे होणार आहे .अंत्ययात्रा राहते घर  श्रीनगर कॉलनी मांडवा रोड, अंबाजोगाई येथुन निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वामन (दादा)  व पत्रकार संतोष जुजगर यांचे वडील होते.  वैद्यनाथ प्रभो आत्म्यास चिर शांती देवो ओम शांती शांती ही कांतीकारी साथी च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏

No comments:

Post a Comment