परळी वैजनाथ :- दै.मराठवाडा साथी चे संपादक, मनमिळावू प्रगल्भ व अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले परळीच्या प्रत्येक लहान थोरांच्या मनातील सतीश सेठ बियाणी यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील पत्रकारिता, समाजकार्य आणि सांस्कृतिक क्षेत्र पोरके झाले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
No comments:
Post a Comment