* आई *
आई, मी पाहिले आरशात जेव्हा चित्र माझेच मला दिसले नाही.... तु गेल्या पासून आई हे मन खुलून कधी हासलेच नाही.....
आई, मी प्रयत्न केला जरा स्वता:ला डोळ्यात निरखुन पाहण्याचा.....
पण आड येणाऱ्या अश्रूंना माझ्या कधी कुणी पुसलेच नाही......
श्री. हनुमंत मगर
No comments:
Post a Comment