बीड दि.०६ आज दिनांक सहा जानेवारी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्राचे मुंबई च्या जिल्हाध्यक्षपदी गेल्या वीस वर्षापासूनगेल्या १५ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले सा. बीड अक्षरधामचे संपादक बालाजी जगतकर यांची निवड करण्यात आली आहे,दैनिक मराठवाडा साथी,दैनिक दिव्यअग्नी,दैनिक प्रभात केसरी,पब्लिक न्यूजमध्ये कार्याचा दांडगा अनुभव असणारे जगतकर यांची निवडकरून त्यांच्या पत्रकारिता सेवाला न्याय दिला आहे, अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष किशनभाऊ हासे, समन्वयक नरेंद्र लचके, राज्य समन्वयक, प्रा.जवाहर मुथा, प्रदेश संधटक भगीरथ बद्दर मराठवाडा अध्यक्ष रवींद्र तहकिक यांच्या मार्गदर्शनाखाली निःपक्षपाती कामा करणार आहे व संपादक पत्रकारां बीड जिल्हा बांधनी करनार आहे.दिलेल्या पदाला साजेसे काम करून दाखवनार असल्याचे बालाजी जगतकर यांनी सांगितले. व लवकरच जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात येणार असल्याचे देखील सांगितले.
त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा भरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment