* काहींना काठयंचा प्रसाद तर मास्क लावण्या साठी पोलिसांना उतरावे लागले रस्त्यावर.
आळंदी :- कोरोना महामारीचा प्रभाव देश भर वाढतोय तरी नागरिक हलगर्जी पणाचा कळस करत आहे तिसरी लाट आलीय तरी लोक काळजी घेत नाहीत याचा प्रत्यय आळंदीत आलाय विना मास्क म्हणून सुमारे पन्नास हजार रुपये दंड वसुली आळंदी ट्रॅफिक पोलिस यांचे कडून करणेत आलीय तर मास्क नीट न लावलेल्या शहाण्या आणि पोलिस थांबवत असता थांबत नसलेल्या महाभागांना काठ्यांचा मनसोक्त प्रसाद ही मिळाला आहे.
No comments:
Post a Comment