Tuesday, January 25, 2022

बीड जिल्ह्याच्या माफियाराजच्या विरोधात रस्त्यावरती उतरू. पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा.


'...तर आम्ही त्यांच्या विरोधात रस्त्यावरती उतरू;' पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेना इशारा


* त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरू -

सुरुवातीला आम्ही दोन वर्ष शांत बसलो होतो. राजकारण नको म्हणून कुणावर टीकाटिप्पणी केली नाही. मात्र आज बीड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या माफियाराज आणि सामान्य लोकांची लूट पाहावत नाही. म्हणून रस्त्यावर उतरून न्याय मागणार असल्याची भूमिका पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे. आम्ही गप्प बसणार नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी आलेल सरकार आहे, लोकांच्या हिताकडे दुर्लक्ष झालं तर त्यांना आम्ही क्षमा करणार नाही. त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवूं. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

No comments:

Post a Comment