Saturday, January 22, 2022

केज तालुक्यातील नांदुरघाट येथे पारधी समाजाच्या महिलेचा दगडाने ठेचून खून.


* केज तालुक्यातील नांदुरघाट येथे पारधी समाजाच्या महिलेचा दगडाने ठेचून खून.

केज  (प्रतिनिधी) :- केज तालुक्यातील नांदूरघाट येथे पारधी समाजातील एका ६० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचुन खून झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत हे पोहोचले असून ते अधिक तपास घेत आहेत.

No comments:

Post a Comment