मुंबई (प्रतिनिधी) संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या हितसंबंधावरून राजीनाम्याची मागणी जोर धरत असतानाच उच्च न्यायालयात आणखी एक याचिका धनंजय मुंडे विरोधात दाखल करण्यात आली आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचे पाय आणखी खोलात गेले असून मुंडे यांच्या मालकीच्या अनेक शेल कंपन्या आहेत. खंडणीची रक्कम त्यांनी वळती केल्याचा गंभीर आरोप करीत या प्रकरणाचा थेट तपास उच्च न्यायाल्याच्या देखरेखेखाली करावा. त्यासोबतच याचा तपास समांतर ईडीने देखील करावा, यासाठी या प्रकरणी थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

No comments:
Post a Comment