Tuesday, June 14, 2022

ब्रेकिंग ! विधानपरिषद निवडणूक होणारच , १० जागांसाठी ११ उमेदवार मैदानात.

 महाराष्ट्रात बरोबरीत सुटल्यानंतर आहेत सर्वांना वेध लागले आहेत ते विधान परिषद निवडणुकीचे. 20 जून रोजी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधान परिषदेतील 10 जागांसाठी मतदान होणार असून 11 उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

घेण्याचा आज अखेरचा दिवस होता. मात्र तेव्हा आता ही निवडणूक देखील बिनविरोध न होता त्यासाठी आता मतदानाची पूर्ण प्रक्रिया होणार आहे. राज्‍यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेसाठी पक्ष आणि त्यांचे उमेदवार


भाजप उमेदवार

1) प्रवीण दरेकर

2) राम शिंदे

3) श्रीकांत भारतीय

4) उमा खापरे

5) प्रसाद लाड


शिवसेना

1) सचिन अहिर

2) आमशा पाडवी


राष्ट्रवादी काँग्रे


No comments:

Post a Comment