घाटनांदुर (प्रतिनिधी) येथील वसुंधरा महाविद्यालयामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक च्या परीक्षा आरंभ झाला आहे.
विद्यापीठाच्या बी.ए. शाखेच्या परीक्षा महाविद्यालयात होत आहेत. परीक्षा केंद्राचे प्रमुख प्राचार्य डॉ.अरुण दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. गजानन सवने काम पाहत आहेत .विद्यापीठाचे बहिस्थ पर्यवेक्षक म्हणून प्रा. भगवंत पाळवदे हे कार्यरत आहेत. परीक्षेच्या नियोजनासाठी केंद्र सहाय्यक प्रा. उमेश घुले श्री. महादेव जाधव श्री सुग्रीव जाधव श्री.कुमार बिरादार श्री संभाजी खरटमोल सौ.माले कार्यरत आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षा परीक्षार्थीसाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारीचे मोठया प्रमाणात सहभाग लाभत आहे.
No comments:
Post a Comment