परळी (प्रतिनीधी)
परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने आ.संजय दौंड यांचा वाढदिवसानिमित्त पीसीएन न्यूज कार्यालयात सत्कार करण्यात आला.
विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर आ.संजय दौंड यांचा आज दि.1 फेब्रुवारी रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.परळी तालुका व शहर पत्रकार संघाच्या वतिने मराठवाडा साथी पीसीएन न्यूज कार्यालयात सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी,राजेंद्र सोनी हे उपस्थित होते.याप्रसंगी आ.संजय दौंड यांचा परळी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संभाजी मुंडे,कार्याध्यक्ष धीरज जंगले,मोहन व्हावळे,धनंजय आढाव,प्रा.प्रविण फुटके,अनंत कुलकर्णी,महादेव गित्ते,संतोष जुजगर आदींनी शाल,श्रीफळ व पुष्पहार देवुन सत्कार केला.
Saturday, February 1, 2020
परळी पत्रकार संघाच्या वतिने आ.संजय दौंड याचा सत्कार.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment