परळी वै .सततच्या च्या नापिकी ,निसर्गाचा लहरीपणा, आणि कर्जबाजारीपणा या मुळे नंदागौळ येथिल बालासाहेब बाबुराव गित्ते रा नंदागौळ वय ३५ यांनी शेतात आपल्या पत्नी सोबत फवारणी करण्यासाठी गेले आसता .शेतातील पिकाची परिस्थिती पाहून पत्नी ला माझे जेवण अनण्यासाठी घरी जा आसे सांगुन घरी पाठवुन दिले आणि HPM या कंपनीचे अलक्लेअर हे औषध घेऊन आपली जिवन यात्रा संपवली ...
त्यांच्या पाश्चात आई ,पत्नी आणि दोन मुले आहेत.
या तरुण शेतकरयाच्या अत्माहात्या मुळे परिसरात हाळहळ व्यक्त केली जात आहे.
No comments:
Post a Comment