Monday, May 16, 2022

महात्मा गौतम बुध्द जयंती निमित्त बीड मध्ये धम्म रॕली संपन्न .


बीड (प्रतिनीधी) तथागत गौतम बुद्ध जयंती निमित्त बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून कारंजा धोंडीपुरा मार्गे बाळवेस मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा पर्यंत धम्मा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
 यामध्ये पहिल्यांदाच महिला समता सैनिक दल यांनी संचालन केले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मानवंदना पण दिली यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी कार्यकर्ते व महिला समता सैनिक तसेच उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment