Thursday, August 13, 2020

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुणयतिथीनिमित्त वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप .

उखर्डा :–(प्रतिनीधी) न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था व रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा तर्फे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुणयतिथीनिमित्त वृक्ष रोपण व मंदिरात शाळा सुरू केली तेथील मुलांना तेजस उर कुडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले , न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था ने या वर्षी १०० वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला आहे व लावलेल्या झाडांना संगोपन करण्याची जबाबदारी संस्थे ने घेतली व  या वेळी अभिजित कुडे (रोहित पवार विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष) विनोद कोठारे,रोशन भोयर, तुषार उर कुडे, प्रमोद कुडे, मनोहर कुडे,ऋषिकेश कुडे,आकाश कुडे, गौरव बुचके ,  यादनिक ,रोहित ,व गावकरी उपस्थित होते

No comments:

Post a Comment