Tuesday, August 25, 2020

जाणुन घ्या ! गौरी (महालक्ष्मी) आवहान पुजन, विसर्जन शुभमुहर्त .


परळी वैजनाथ ;-  (कांतीकारी न्युज ) 

25 ऑगस्ट रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर म्हणजे दुपारी 1:59 नंतर गौरी आवाहन करता येईल, ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी पूजन करावे असे असल्याने  26 रोजी बुधवारी नेहमीप्रमाणे गौरी पूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने दिनांक 27 रोजी गुरुवारी दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. काही वेळेस गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते. मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे. त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल.


No comments:

Post a Comment