Thursday, August 20, 2020

बीड जिल्ह्यातील ६ शहरात संचारबंदी मध्ये सवलत.


बीडः जिल्ह्यातील सहा शहरात सुरु असलेल्या lockdown मध्ये प्रशासनाने काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. आजपासुन बीड, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी, केज मधील किराणा, फळे,भाजीपाला, दुध गणेशमूर्ती, मेडीकल, पुजा साहित्य, फुले आदिंची दुकाने उघडण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र मिठाई, सुशोभीकरण साहित्य, हाँटेल बंदच राहणार आहेत. या सहा शहरातील lockdown ची मुदत २१ तारखेच्या मध्यरात्री पर्यंत आहे.                              

No comments:

Post a Comment