वरोरा ;-- (प्रतिनीधी) येथील न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था चे सदस्य श्री . रंजीत भाऊ कुडे यांच्या वाढदिवसानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . वर्ग 1 ते 8 पर्यंत चे एकूण 64 विद्यार्थी यात सहभागी झाले होते .
त्यांना रंजीत कुडे यांच्या तर्फे बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले .
वर्ग १ व २ यादनीक रवींद्र कुडे
वर्ग ३ ते ४ वांशिका प्रकाश कुडे
वर्ग ५ ते ६ दिव्यांनी रुपेश पाल
वर्ग ७ ते ८ ओम विनोद फरकाडे
या स्पर्धेचे बक्षीस वितरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.गावाच्या सरपंच श्रीमती मनाबाई ऊईके ,उपसरपंच विलास भाऊ कुडे , ग्रा. पं. मेंबर सौ. वंदना डाखोरे , माजी उपसरपंच चंद्रभानजी कुडे, प्रतिष्ठित नागरिक भास्कर काटकर , अभिजित कुडे , विनोद कोठारे , रोशन भोयर , तुषार उरकुडे , अनिकेत राऊत , तेजस उरकुडे, ऋषिकेश कुडे , विजय कुडे यांच्या उपस्थितित कार्यक्रम संपन्न झाला
No comments:
Post a Comment