नागपूर (प्रतिनिधी) राज्यात महिला वरील अत्याचार, बलात्कार, आत्महत्या, शारीरिक शोषण च्या अनेक घटना घडत आहे.व दिवसेंदिवस घटना वाढत आहे & घटनेस बळी पडत आहे.राज्यात महिला साठी कठोर कायदा करण्याची आवशयकता आहे. महिला साठी कायद्यामध्ये कठोर कलमाची भूमिका घेतली तरच महिला वरील शोषण ला आळा बसेल. राज्य महिला आयोग वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या नियुक्ती नको व हस्तशेप नको. राज्य महिला आयोग या वर निवृत महिला IAS, IPS, अध्यक्ष म्हणून अशा महिलांची नियुक्ती करावी व जिल्हा च्या ठिकाणी IPS महिला अधिकारी,महिला अधिकारी व तालुका पातळीवर IPS महिला अधिकारी, महिला अधिकारी सोबत, वकील महिलांची नियुक्ती करून त्वरित महिलांन चे प्रश्न सोडविता येतील कुठल्याही अनुचित घडणेस बळी पडणार नाही व त्यांना लवकर न्याय मिळेल. **महाराष्ट्र लोक सेवा आयोग प्रमाणे राज्य महिला आयोग वर कोणत्याही राजकीय पक्षाच्या व्यक्ती ची नियुक्ती नको व हस्तशेप नको.राज्यात खूप कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आहे.राज्याच्या गृह विभाग मध्ये तर खूप महिला अधिकारी आहे व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्याची ओळख ही अभिमानाची बाब आहे. महिला वरील दैनंदिन होणारे अत्याचार,व शोषण बलात्कार, हुंडा बळी या सारख्या अमानुष पणे होणाऱ्या घटना बाबतीत कायद्यात कठोर कलमाची भूमिका घेऊन राज्यातील महिला व लाडकि बहीण सुरक्षित राहील. राज्य सरकार ची लाडकी बहीण सुरक्षित आहे .
No comments:
Post a Comment