चौसळा (प्रतिनीधी) चौसाळा येथील महावितरण केंद्रातील कर्मचारी राजेश सिरसाळे यांचा दुर्दैवी मूर्त्युची घटना आठ दिवसापूर्वी घडली होती त्यांच्या कुटूबांस आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बालाघाट नेते डॉ बाबु जोगदंड साहेब यांनी भेट देवुन सांत्वन केले.
सोबत विवेक कुचेकर, केलास तांदळे, अकबर जहाँगिरदार, दलित युथ पँथरचे मराठवाडा सचिव तथा बीड जिल्हाध्यक्ष पवन कुचेकर, ईमरान जहाँगिरदार, स्वप्नील सोनवणे सह आदी
No comments:
Post a Comment