नेकनुर (प्रतिनीधी) स्वाभिमानी सप्ताहानिमित्त ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस निमित्तने नेकनुर ग्रामीण रुग्णालयात फळे वाटून साजरा करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते भीमराव पायाळ सह पी आय जाधव, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment