राहुरी (प्रतिनिधी) तालुक्यातील नामांकित असलेले आसिफ मोबाईल शॉपी चे मालक मा.मोसीम भाई पठाण यांचा गौसे आजम सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य राहुरी तालुका यांच्या वतीने आज राहुरी येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधुन राहुरी तालुका अध्यक्ष उमेश पवार यांनी 29/7/2023 ला रक्तदान शिबिर घेण्याची घोषणा केली .
ते यावेळी म्हणाले की आज समाजात अनेक रुग्ण रक्त मिळाले नाही म्हणून मरतात अशा लोकांना रक्तदानाच्याई माध्यमातून खूप मोठे समाज कार्य आपल्या हातून घडले. या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळीउपस्थित मान्यवर आसिफ पठाण, मन्सुर पठाण, मोसिम पठाण, सामाजिक कार्यकर्ते आप्पा बाचकर,याकोब पठाण, व राहुरी तालुका अध्यक्ष उमेश उमेश पवार यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या
No comments:
Post a Comment