केज (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. धनंजय मुंडे हे मंत्री म्हणुन निवड झाल्यानंतर प्रथमच बीड जिल्ह्यातुन केज तालुक्याच्या वतीने विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी सहा वाजता भवानी चौक येथे विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रराज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे साहेब यांचे ढोली ताशांच्या गजरात जेसीबी ने फुलांचा वर्षाव करत युवा नेते विष्णु चाटे तसेच सारंग आंधळे, चंदु चवरे , अशोक सोनवणे, दादासाहेब चाटे, अझर इनामदार यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जंगी केले.

या जंगी सत्कार सोहळ्केयात केज तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्त्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच धनंजय मुंडे साहेबांवर नितांत प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांन कडुनही जंगी स्वागत करण्यात आले.

त्याच प्ररकारे केज तालुक्यातील नागरिकांच्या मनात धनंजय मुंडे कॅबीनेट मंत्री झाले यांचा जल्लोष दीसुन होता .कारण धनंजय मुंडे हे बीड जिल्हाचे सुपुत्र असुन धनंजय मुंडे साहेब कॅबीनेट मंत्री झाले यांचे सामान्य जनतेला नवल वाटत आहे जनतेच्या मनातील प्रश्न सुटणार आहेत असे जनतेच्या मनावर आनंद दीसुन येत आहे.धनंजय मुंडे यांचा कॅबिनेट मंत्री झाल्यावर पहीला दौरा केज तालुक्यात विष्णु चाटे यांच्या नेतृत्वाखाली आज संपन्न झाला.
No comments:
Post a Comment